नमस्ते, मी प्रमिला पांडुरंग दळवी, आत्ताची प्रमिला संदिप राणे (लग्ना नंतरची)मी आपल्या कॉलेज मधून 12वी पर्यंत शिक्षण घेतले,मी वर्ष 2000 साली 12वी कला (Arts)माध्यमातून, त्या नंतर काही कारणास्तव शिक्षण पूर्ण नाही करू शकले परंतू माझी leaving Certificate कॉलेज सोडल्या चा दाखला मी आपल्या कॉलेज मधून नाही घेऊ शकले, तरी मला अत्ता त्याची आवश्यकता आहे त्यासाठी मला काय करावे लागेल? ते कृपया सांगावे.

- Pramila Pandurang DalviUpdated On August 10, 2023 03:22 PM

Dear student, 

You should visit the LJNJ Mahila Mahavidyalaya and contact the concerned office which issues school leaving certificates. You can apply and pay the required fees and get your school leaving certificate. The college will definitely help you. 

- Aditi ShrivastavaAnswered on August 10, 2023 03:22 PM
  • 0
  • 0
  • 0
  • Recently Asked Questions

Top