माझं ग्रॅज्युएशन 2025 ला हे विषय 83.20% इतके मार्क मेलाळे असून पूर्ण झाले आहे. माझा सीईटी मार्क्स ३५% आहेत. मला प्रवेश मिळेल का?

- soham kadamUpdated On June 13, 2025 06:16 PM

श्री महाराणी ताराबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन, कोल्हापूर येथे ऍडमिशन साठी सहसा ९० पेर्सेनटाइल गण लागतात, ओपन/जनरल कॅटेगरी साठी. हे गुण विद्यार्थ्याच्या विषयावरून सुद्धा ठरतात आणि ह्यात दर वर्षी काही ना काही बदल होत असतो. त्यामुळे निश्चित प्रवेश मिळेल कि नाही हे सांगणं अवघड आहे. आपण मागील वर्षीचे आवंटंन निकाल पाहू शकता खालील लिंकवर. त्याने एक अंदाज बांधता येईल के आपणास प्रवेश मिळेल कि नाही. 

- Chinmayai BobadeAnswered on June 13, 2025 06:16 PM
  • 0
  • 0
  • 0
  • Recently Asked Questions

12th ka roll number kese dhundhe

-Roshni Ahirwar Asked on November 13, 2025 09:20 PM

Mujhe 10th ka roll nambar nikalna hai

-IVR Lead Asked on November 13, 2025 01:04 PM

BA ke form bharna kab se start hoga please date bataye

-arun vaghela Asked on November 05, 2025 08:05 PM

Top